कवी फक्त कवितक नाही,
तर भ्रष्टाचारही करू शकतो.
देशातला सर्वात मोढा भ्रष्टाचारी
चक्क कवीच ठरू शकतो.
लबाड बोलण्याचे कारण नाही
घोटाळा करण्यासाठी डोक्या सोबत
हातही वापरावा लागतो.
आम्हाला एरी -गैरे समजायचे
कारण नाही कवीसुद्धा
भ्रष्टाचार करू शकतो.
आमच्या या विधानाला पुष्टी हवी?
अटकेतला ए राजा
हा तर मुलाचा कवीच असतो !
No comments:
Post a Comment