Tuesday, March 8, 2011

घर संसाराचा खेळ ..........





 त्याला आवडायचा फूटबाल,
तिला आवडायचा क्रिकेट .
कधी व्हायचा गोल'
तर कधी पडायची विकेट.

तेव्हा त्यंच्या लक्षात आले
संसार म्हणजे खेळ नसतो !
आवडी-निवडी वेगळ्या असूनही
तो दोन जीवांचा मेळ असतो !!.....


No comments:

Post a Comment