Thursday, March 17, 2011

सांगा न्याय कुठे आहे.....?



आज काल न्याय म्हणजे
फार महाग झाला आहे.
जेसिका ते आरुषी यांच्या
आत्म्यांना सुद्धा न्याय
महाग पडला आहे !!

आरुषीच्या हत्याला सांगा
 कुठे न्याय मिळत आहे ?
रोज एकाला पकडन झाल ,
आता रोज नवीन चार्ज
 शीत दाखल होते आहे.
CBI सांगा CBI कोठे आहे ?

भोपाळचा न्याय बघून भ्रमाचा
भोपळा फुटला आहे
अन्यायाच्या रुपात न्याय ,
सांगा न्याय कुठे आहे ?

न भरणारी जखम
पुन्हा पुन्हा चिघळते आहे !
जुनेच पाढे नावाने
न्याय व्यवस्था पाजळते आहे !!

No comments:

Post a Comment