The Burning Snow
आजच्या भ्रष्ट सामाजिक व्यवस्थेवर लेखणीच्या माध्यमातून हल्ला बोल.
Monday, April 11, 2011
इंद्रधनुष्य म्हणजे ................!!!
इंद्रधनुष्य म्हणजे
इंद्रधनुष्य एवढाच
अर्थ आपल्याला
ज्ञात असतो !
इंद्रधनुष्य म्हणजे
धरतीने आकाशाच्या
गळ्यात घातलेला
हात असतो !!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment