पैसे खाणे आणि पैसे देणे,
भ्रष्टाचार काही एव्हढाच नाहीय
वरवर दिसत असला तरी पण
भ्रष्टाचार काही तेव्हढाच नाहीय !!
भ्रष्टाचाराचा अर्थ पाहिला तर
तसा खूप, खूपच व्यापक आहे
वाढत्या अनैतिकता हे
भ्रष्टाचारचे एक रूपक आहे !!
आता लोकपाल विधेयकाचा
बाऊ वटक्या दिग्गी पासून
फुटक्या आमऱ्या पर्यंत
सार्वजन करू लागले आहेत
लोकांचे गैरसमज वाढवायचे काम
सारे भाडखावू करू लागले आहेत !!.
निरंकुष अशी सत्ता तर या
प्रत्येक भ्रष्टाला हवी आहे !!ही भ्रष्टाचाराची आहार निती
आपल्याला सांगा कुठे नवीन आहे ?
सार्वजन करू लागले आहेत
लोकांचे गैरसमज वाढवायचे काम
सारे भाडखावू करू लागले आहेत !!.
निरंकुष अशी सत्ता तर या
प्रत्येक भ्रष्टाला हवी आहे !!ही भ्रष्टाचाराची आहार निती
आपल्याला सांगा कुठे नवीन आहे ?
जशी जशी लोकपालची ताकद
भ्रष्टाचाऱ्यांनच्या लक्षात येवू लागली.
त्यांचा बेताल पणाच सांगतो
पळता भुईच थोडी होवू लागलीय !!
म्हणून लोकांच्या मना मध्ये
संशयाचे बीज पेरणे चालू आहे !
लोकपाल विधेयक समितीला
सगळे भ्रष्टाचारी मिळून घेरीत आहेत !!
भ्रष्टाचाऱ्यांनच्या लक्षात येवू लागली.
त्यांचा बेताल पणाच सांगतो
पळता भुईच थोडी होवू लागलीय !!
म्हणून लोकांच्या मना मध्ये
संशयाचे बीज पेरणे चालू आहे !
लोकपाल विधेयक समितीला
सगळे भ्रष्टाचारी मिळून घेरीत आहेत !!
लक्षात ठेवा अशा वेळी आपण सर्वानी
अण्णांन वर विश्वास दाखवला पाहिजे
भ्रष्टांनि कितीही विषारी फुत्कारले
तरी हेच एकदिवस लोकपालाच्या
पायावर लोटांगण घालणार आहेत !!
No comments:
Post a Comment