पावसाची तऱ्हाचखूप आडमुठी असते.कधी कोरडाठाक,कधी ढगफुटी असते.
मुसळधार,कुसळधार ,कधी सतत धरा असतात.कधी कडाडणाऱ्या विजा,कधी तडाडनाऱ्या गारा असतात.
नक्षत्रांच्या भविष्यालापाऊस थारा देत नाही!कुणी अंदाज केला की,पाऊस काही येत नाही !!
नाही तोपर्यंत नाहीअचानक आणीबाणी करतोपावसाच्या मनात आले तरपाऊस पाणी-पाणी करतो.
भ्रष्टाचाराचे पितळहीपाऊस उघडे करतो!रस्ते,बंधारे,तळ्यात खाणाऱ्यानाएका रात्रीत उघडे करतो !!
No comments:
Post a Comment