प्रत्येकाला आहे पैशाची
हाव इथे ,जमेल जसे
मिळेल तीथे आप्तस्वकीयांना
सुद्धा लुबाडनारे लांडगे इथे !!
मस्तवाल दंभिकांचे
सारेच बल्गाची इथे.
भरवसा ठेवावा कुणावर?
तसे सारेच लुच्चे इथे !!
भोवताली गर्दी ज्यांच्या
त्यांचेच बोल सच्चे इथे .
ज्यांना जमली बेरीज त्यांच्या
साठी हाताचे उभे इथे.
जखमी झाल्या स्वातंत्र्याला
कावळ्यांचे टच्चे इथे .
कावाल्यास भेटता गिधाडे
सारेच मग आच्छे इथे.
स्वातंत्र्य पिकून गेले
तरी सुराज्य काची इथे !
चाखली फळे ज्यांनी
ते आजूबाजूला लुच्चे इथे !!
मस्त कवीता.
ReplyDeleteचर्चा चांगली चाललेली आहे..........
.......मस्त संतोषजी...... या कवितेसाठी आम्ही पुरस्कार द्यायचा विचार केला ..............
ReplyDeleteसंतोषजी.... बहुत खुब....
ReplyDelete