Wednesday, March 9, 2011

दहशतवाद...............




दहशतवादी लांबचे नाहीत
त्यांना आसे घडवले आहे
त्यांना इथे भयं नाही.त्यांना
इथे मोकळे रान आहे
सेक्युलारीजम हे त्याचे कारण आहे.

दहशतवादी लांबचे नाहीत
आजूबाजूलाच पसरलेले आहेत
इमानदारी आणि कर्तव्याला
हरामखोर विसरलेले आहेत

दहशतवादी लांबचे नाहीत
आपणच त्यांना सोसत आहोत.
भ्रस्त औलाडीच्या दहशतवादाला
आपल्या हाता-णे पोसत आहोत.

दहशतवादी लांबचे नाहीत
इथेच त्यांची बी आहेत
त्या पिलावळीने ओळखलेय
जनता भेकादासाराखी भिते आहे.

दहशतवादी लांबचे नाहीत
आपण फक्त जवळ यायला हवे !
ते आत्मघातकी असतील तर
आपण त्यांचा काळ व्हायला हवे !! 

ज्यांनी यांना पोसल, त्यांना
समाजल आहे ,दहशत वादाच्या
बियाला दहशतवादच उगवत आहे.
दहशतवादाला धर्म नाही त्याना 
 रक्ताची फक्त आस आहे.

No comments:

Post a Comment