पत्रकारातेच हे नवे तंत्र आहे
तहलकाने केले सुरु ,हे स्टिंग
ऑपरेशन आहे.
काही म्हणा स्टिंग
ऑपरेशनची भूत
स्वप्नातही दात विचाकतात !!
ऑपरेशनचे नाव घेताच
आता खासदार दचकतात !!
तेव्हापासून काही बाबी
ते काळजीपूर्वक जोपासतात !
भिंतीना ही डोळे असतील
म्हणून आपली बेडरुमसुद्धा
ते काळजीपूर्वक तपासतात !!
या स्टिंग च्या धसक्याने
आता भ्रष्ट अधिकारी सुद्धा
जागली आहेत. सरळ हफ्ता
न घेता कोड्यातच बोलत आहेत............
No comments:
Post a Comment