पाकिस्तानी बाटगे सदाच
आतंकवादाच्या राक्षसाला
रंगा मध्ये रंगवायला लागले.
आपआपल्या सोईचे रंग वापरून
साऱ्या दुनीयेला भिंगवायला लागले !!
लपून लपून लपला कुठे
माशी सुद्धा फिरकणार नाही जिथे,
हा पाकिस्तानी बाटग्यानचा डाव,
अमेरिकेने ताडला,नाकावर
टिच्चून पकड्यांच्या,ISI चा
एजेंट आखेर त्यानी गाडला !!
लपाछपींच्या खेळात अखेर
लपणारा हाच हारला गेलाय.
ओसामा बीन लांदेन
परत एकदाचा मारला गेलाय !!
लादेनच्या मृत्यू बरोबरच
आणखी एक गोष्ट चांगली झाली !
पाकिस्तानि बाटग्यांची हरामखोरी
परत एकदा वेशीवर टांगली गेली !!
आता तरी पाकड्यांना उमजले पाहिजे
आपले काय आणि परके काय
दहशतवादि काही पाळीत नसतो.
दया-मायेचा प्रश्न तर बेमानीच
दहशतवाद्यांच्या टोळीत कधीच नसतो!!
आपल्या अस्त्तित्त्व टिकवण्यासाठी
ते काहीही धाडस करू शकतात !
परक्यानाच काय पण
आपल्याना सुद्धा मारू शकतात !!
No comments:
Post a Comment